आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : पप्पूचा लेख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्ष्रक : कुत्रावर तू जो लेख लिहिला होता तो तुझ्या भावाच्या लेखासारखा होता. तू कॉपी केली आहेस काय?

पप्पू : नाही सर, आम्ही दोघांनी एकाच कुत्र्यावर लेख लिहिलाय.