आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE: लई सोपं हाय बाई...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणिताच्या बाई वर्गात सांगतात, उद्या सर्वांनी ३० पर्यंत पाढे पाठ करून यायचे…..


दुस-या दिवशी….


बाई : ऊठ मक्या……संग २७ नव्व(२७*९) किती ???.


मक्या जरावेळ विचार करतो,
.
.
मक्या : लई सोपं हाय बाई….. २७० वजा २७….