आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY 10 : सनीने परिधान केला चुडीदार अबकी बार...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकीकडे चालू आहे निवडणुकीची धामधूम आणि इकडे चालू द्या आपली मस्ती. सोशल नेटवर्किंग जगाशी जोडल्या गेलेल्या लोकांचा खुश राहण्याचा हाच फंडा आहे. दररोज नवीन जोक्स तयार करतात आणि त्यांना चालू घडामोडींशी जोडून खुश होतात. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा कशाप्रकारे लोक मजामस्ती करण्यासाठी या गोष्टींमध्ये आपल्या बुद्धीचा कस लावतात.