आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपवासाच्या दिवशी साबुदाणा चालतो

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई - अरे राजू, आज उपवास आहे, मी तुला साबुदाणा आणायला सांगितले होते, आणलास का?
राजू - आई, तूच म्हणाली होतीस ना की, उपवासाच्या दिवशी साबुदाणा चालतो, म्हणून मी साबुदाणा रस्त्यातच ठेवून आलो. आता तो मागून चालत येईल.