आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKES: मी त्यांचा नोकर आहे ते माझे नोकर नाही...!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरेश - मला साहेबांना भेटायचे आहे...

शिपाई - काय काम आहे...

सुरेश - माझ्या कडे काही नमुने आहेत ते दाखवायचे आहे.

शिपाई - सेक्रटरीकडे देऊन ठेवा.

सुरेश - माझ्याकडे एक बील देखील आहे...

शिपाई - अकांऊट ऑफिसमध्ये द्या, ते साहेबांकडून पास करुन घेतील.

सुरेश - तुझे साहेब माझे काका आहेत...

शिपाई - मग घरी जाऊन भेटा...

सुरेश - तु त्यांना सांग सुरेश आला आहे...

शिपाई - साहेब नाहीत ते बाहेर गेले आहेत.

सुरेश - केव्हा येतील...

शिपाई - मी त्यांचा नोकर आहे. मला सांगून जाण्यासाठी ते माझे नोकर नाहीत.