आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: धोनी म्हणाला, विराट बॅटींग करायला गेलाय, अनुष्का म्हणे ok मी होल्ड करते...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये Team India चा उत्कृष्ट फलंदाज विराट कोहली केवळ 1 रन काढून आऊट झाला. काही वेळापुर्वीच मैदानावर त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माचे आगमन झाले होते. मात्र विराटच्या आऊट होण्याने अनुष्का दुःखी झाली असली तरी, मस्तीखोरांनी ही घटना अगदी विनोदी पध्दतीने घेतली आहे. या मस्तीखोरांची क्रिएटीव्हीटी काय करू शकते ते या जोकवरून समजू शकते. एवढ्या वाईट प्रसंगीही हे विनोदवीर Joke करण्यास विसरत नाही. चला तर मग पाहूयात असेच काही विनोदी फोटो... जे सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा, विराट आणि अनुष्काचे इतर भन्नाट जोक्स...