करवाचौथसाठी पतींसाठी खास सल्ले :-
1.जेव्हा पत्नीचा उपवास असेल तर तिला असा विश्वास द्या की तुम्ही तिच्या सोबत आहात. आणि तुम्ही पण उपाशी राहण्याचे नाटक करा.
2.तुम्ही बाहेर जाऊन नाश्टा करुन आला असाल. फक्त ढेकर देणे टाळा.
3. यादिवशी शेविंग करा. याने तुमच्या चेह-यावर उपासाची फीलिंग कायम राहिल.
4. जेव्हा तुमची पत्नी उपाशी असेल तर हसू नका. हसायचे असल्यास पत्नीपासून लांब जाऊन हसा.
पुढे क्लिक करुन पाहा काही मजेदर फोटे...