Home | Jokes | Badle Ki Aag | Lates Funny Marathi Joke

Cricket Hit: मोदी आणि नवाज यांच्यात WORLD CUP जिंकण्यावरून वाद

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 20, 2015, 10:55 AM IST

मोदी नवाज यांना : WORLD CUP तर आम्ही जिंकणार

 • Lates Funny Marathi Joke
  मोदी नवाज यांना : WORLD CUP तर आम्ही जिंकणार
  नवाज : लागली पैज !!
  मोदी: लागली !! भाव 1 चा 3
  नवाज : म्हणजे !!
  मोदी: जर आम्ही जिंकलो तर हिना रब्बानी आमची...
  आणि हारले तर...
  मायावती, जय ललिता आणि ममता बॅनर्जी तुमच्या...

  ***
  भुलक्कड दासने हॉटेलमध्ये फोन केला.
  भुलक्कडदास (रिसेप्शनिस्टला) : रूम नंबर 27 रिकामी आहे का ?
  रिसेप्शनिस्ट तेथे जाऊन बघते आणि परत येऊन सांगते की रूम रिकामी आहे.
  भुलक्कडदास : ओह, याचा अर्थ मी खरच तेथून पळालो आहे.

Trending