मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच
आमिर खान आजकाल त्याचा शो 'सत्यमेव जयते'मुळे चर्चेत आहेत. तसेच त्याचा चित्रपट आणि सामाजिक कार्यांमध्ये सहभाग नोंदवणारा अभिनेता म्हणूनही त्याची ओळख आहे. हेच कारण आहे की, सध्या सर्वच कार्टूनिस्टच्या नजरेत आमिर खानच आहे. त्यामुळे
आपल्या क्रिएटीव्हीटीने हे व्यंगचित्रकार आमिरची विविध रूपे साकारत आहेत. चला तर मग पाहूयात आमिरची काही कार्टूनिस्टने काढलेली व्यंगचित्रे...