आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नूडल्सला नाचवण्याचे प्रयत्न पाहा असेच काहीसे मजेशीर फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या वॉट्सअॅपचा वापर चॅटिंगसाठी कमी आणि मजेदार फोटो आणि मेसेजेस पाठवण्याकडे युजरचा कल वाढल्याचे चित्र आहे. एकंदरीत कमी कष्ट घेत समोरच्याला कसे भरपूर हसवता येईल याकडे सगळ्याच युजरचे लक्ष आहे. अशाच काही मजेदार आणि स्मितहास्य उमटवणा-या फोटोंचे कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा असेच काही मजेदार फोटो...