आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp Funny शेअरिंग: येथे पण दिसला हवेतील गारव्याचा परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वातावरणातील गारवा वाढल्याने आपच्या केजरीवालांप्रमाणे इतर व्यक्तींनीदेखील मफलर आणि स्वेटर घालण्यास सुरूवात केली आहे. अशावेळी सोशल मीडिया म्हनजेच व्हॉट्सअपवरील ग्रुपमध्ये कशी काय शांतता असेल. सध्या येथे पण अंगातली थंडी घालवण्यासाठी गरमा-गरम चर्चा करण्यात येत आहेत. अशाच काही गरमा-गरम चर्चे दरम्यान शेअर करण्यात आलेले काही मजेशीर फोटो खास तुमच्यासाठी आम्ही घेवून आलो आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, निवडक मजेशीर फोटो...