आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: या दुकानांची नावे वाचलीत ना तर बुध्दी भ्रष्ट होईल तुमची, हसून हसून रडायला लागाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मस्तीखोरांना कुठे सापडतात असे स्पॉट. बरं यांची बुध्दी एवढी सतर्क असते की, असलं काही दिसले की, ते लगेच त्याला फोटोमध्ये कैद करतात आणि सोशल नेटवर्कींगवर शेअर करतात. या मस्तीखोरांच्या हेच गुण लोकांना हसण्यास भाग पाडतात. आज आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत असे 25 Funny दुकानाची नावे जे वाचून तुम्ही खुर्चीवरून पडाल, आणि तुम्हाला असे कुठे दुकान दिसते का याचाही शोध घ्याल... 

चला तर मग आज जाऊयात Funny Shopping ला या दुकानात... 

पुढील स्लाईडवर पाहा, Funny नेम प्लेट असलेल्या 25 दुकानांचे फोटोज..