आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FB FUN: सोशल साईटवर शेअर झालेल्‍या अन् क्रेझी लोकांना आवडलेल्‍या काही PIX...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूड फ्रेश करण्‍यासाठी काही लोक चहा घेतात. तर काही लोक गाणे गातात. काही लोकांना काहीतरी वेगळे करण्‍याचा छंद असतो. डोक्‍याचा वापर करण्‍यासाठी वेगवेगळे व्‍यासपीठ शोधणारे अनेक लोक आपल्‍या आजुबाजुला पाहायला मिळतात. यांच्‍यासाठी सध्‍या फेसबुक हे व्‍यासपीठ उपलब्‍ध असल्‍यामुळे 24 तास काहीतरी क्रियेट करत असतात आणि ते फेसबुकला अपडेट करत असतात. हे पाहिल्‍यानंतर काही काळ हसायला आल्‍याशिवाय राहत नाही. तुम्‍हाला हसवण्‍यासाठी आज आम्‍ही सोशल साईटवर शेअर झालेल्‍या काही छायाचित्रे तुमच्‍यासाठी देत आहोत.
मुड फ्रेश करण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...