आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY PIX - पप्पा.. मी मम्मीला सांगून देईन तुम्ही सनी लिओनचा फोटो पाहताय...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूड फ्रेश करण्यासाठी कोणी चाहा पितो, तर कोणी कॉफी, काही जण गाणे ऐकतात तर काही गातात, कोणी काहीतरी नवीन शोधतो तर कोणी पुस्तक वाचतो, प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने मनोरंजन करण्यात गुंग असतात. पाहूयात सोशल नेटवर्कींगवरील असेच काहीसे फोटो जे पाहून तुम्हालाही काही आयडिया मिळतील, त्याच बरोबर खळखळून हासायलाही भाग पाडतील. चला तर मग पाहा या गंमतीजमती