कोण कधी एखाद्या वस्तुचा कसा वापर करेल याची शाश्वती
आपण देवू शकत नाही. जसे कॉम्पुटरचा उपयोग कौन बनेगा करोडपतीपासून ते सामान्य नागरीक मित्रांसोबत गप्पा मारण्यापर्यंत करत असतात. तर काही व्यक्ती याचा वापर गाणे ऐकण्यासाठी करतात. पण आज प्रत्येकाच्या हातामध्ये
स्मार्टफोन आल्यामुळे सहसा कुणाच्या घरामध्ये कॉम्प्युटर दिसत नाही. पण हातात जरी स्मार्टफोन आला असला तरी घरातील जुने कॉम्पुटरचा पुरेपुर वापर करत आहे.
आज आम्ही तुम्हाला असेच आउटडेटेड झालेले कॉप्युटर आणि लॅपटॉपचा वापर कशा मजेशीर पद्धतीने होत आहे याची काही फनी छायाचित्रे तुम्हाला दाखवत आहोत. हे फोटो पाहून नक्कीच तुम्ही पोट धरून हासाल...