आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Engineering: सोशल साईटवर यांचीही केली जाते थट्टा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल जगभर Youth Engineering Day साजरा करण्‍यात आला. जगभरातील engineers ने भावी आविष्‍यासाठी एकमेकांना सुभेच्‍छा दिल्‍या. आपल्‍या फील्‍डमध्‍ये चांगले काय करता येईल हा संकल्‍प करण्‍यात आला. या दिनानिमित्त अनेक engineers ने आपल्‍या मित्राची सोशल साईटचा वापर करून थट्टा केली.
अभ्‍यास करण्‍यासाठी कशापद्धतीने engineers झोप उडते. झोप उडाल्‍यानंतर engineers मध्‍ये कसे जोक्‍स होतात. आशा प्रकारचे जोक्‍स आज आम्‍ही तुमच्‍यासाठी देत आहोत. हे जोक्‍स पाहिल्‍यांनतर तुमचा मुड फ्रेश झाल्‍याशिवाय राहाणार नाही.
पुढील स्‍लाईडवर पाहा engineers ची सोशल साईटवर झालेली थट्टा...