आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Funny: रावणचा TEA TIME आणि कोणीतरी वेळेवर केले CLICK...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावणाचा टी-टाइम...!! कोणी विचारही केला नसेल की रावण चहा पिण्यासाठी कधी ब्रेक घेत असेल. पण आपले काही कुरापती मित्र रावणालाही सोडत नाहीत. त्यालाही चहा पाजतातच. एवढेच नव्हे तर लगेच त्याला कॅमे-यात कैदही करतात. तुमच्यासाठी अशाच काही PHOTO चे कलेक्शन आम्ही केले आहे. कुठे रावण चहाचा आस्वाद घेतोय तर कुठे आई मुलाची जुगलबंदी आहे.
असेच काही फोटो तुम्हाला हसवण्यासाठी तयार आहे, चला तर मग करा क्लिक पुढच्या स्लाइडवर...