आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकची क्रेझ कायम ठेवणा-या Funny Clicks: प्रत्‍येकदिवशी करतात तुमचे मनोरंजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉट्सअ‍ॅपची लो‍कप्रियता कायम असली तरी सोशल साईटवर फेसबुकची क्रेझ आजही कायम आहे. या साईटवर वेगळे क्रियशन करण्‍यासाठी आणि आपल्‍या मित्रांना हसवण्‍याचा सर्वांचा प्रयत्‍न असतो.
यासाठी वेगवेगळ्या घटनांचा पाहिजे तसा अर्थ लावला जातो आणि हवे ते जोक्‍स तयार केला जातात. फेसबुकवर आज-काल मनोरंजनासाठी कश्या प्रकारच्‍या पोस्‍ट शेअर केल्‍या जात आहेत, याची माहिती फोटोच्‍या माध्‍यमातून तुम्‍हाला देणार आहोत. हे फोटो पाहिल्‍या नंरत तुम्‍हालाही हसू आवरणार नाही.
पुढील स्‍लाईडवर पाहा काही मजेशीर फोटो...