आज संपूर्ण देशात काळ्यापैशावर जोरदार चर्चा सुरू आहे. याबद्दल विविध प्रकारच्या गप्पा लोकांमध्ये होत आहे. कोणी कोणी
आपल्या सावळ्या रंगाच्या मित्राला काळाधन म्हणून चिडवतात. तर कोणी काही तरी विनोद करत आहेत. काहीही झाले तरी लोक या विषयावर गप्पा मारणे सोडत नाहीत, इतरांना काळ्या धनाबद्दल प्रत्येकजण आपापली बुध्दी पाझरतोय. यामध्ये आता व्यंगचित्रकारांनीही उडी घेतली आहे. त्यांनी या काळ्याधनावरती आपल्या कुंचल्याचे फटकारे मारत अनेक मजेदार व्यंगचित्र बनवले आहेत. त्यातील काही खास तुमच्यासाठी...
हे सर्व फोटो सोशन नेटवर्कींग साईटवरून घेण्यात आले आहेत.
इतर व्यंगचित्रे पाहाण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...