महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी निमंत्रीत केले आहे. ओबामा भारतात येणार असल्यामुळे जागतिक राजकारणाला नवी दिशा मिळेल असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र ते काय बोलतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. याची क्रेझ भारतातही साहजिकच असणार. ओबामांच्या स्वागताची तयारी आत्तापासूनच सुरू आहे.
ओबामांच्या भारतभेटी संदर्भात मिडियामध्येही एक वेगळ्या प्रकारची क्रेझ निर्माण झालेली आहे. ओबामा भारतात आल्यानंतर काय होईल याचे इमॅझिनेशन कलाकारांनी आत्ताच करून ठेवले आहे. सध्या या इमॅझिनेशनचे चर्चा सोशल साईटवर जोरात सुरू आहे.
पुढील स्लाईडवर पाहा ओबामा संदर्भात सोशल साईटवरचा कहर...