आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला पाहण्‍यासाठी मुलगा कुटूंबासह येतो... मुलाने सांगितले...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवसाय
मोहन सिंह आपल्या मुलीसाठी वराचा शोध घेत होते. त्यांच्या घरी एक स्थ आले.
मोहन सिंह - कोणती नोकरी करता तुम्ही?
मुलगा - मी कोल्ड ड्रिंक्स बनवतो.
.
मोहन सिंह - मोठा व्यवसाय वाटतो, खूप कमाई होत असेल?
.
.
.
मुलगा : हो, एकदम वेगळी कल्पना आहे. आम्ही ड्रिंक्सला कोल्ड(थंड) करुन विकतो!
बातम्या आणखी आहेत...