आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: जेव्हा मोदी,लालू, नवाज यांनी केली ओबामांच्या तब्येतीची चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या जगातील सर्वात ताकदवान देश अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची तब्येत खराब आहे. त्यांच्या घशामध्ये कसले तरी इंन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे ओबामा जानेवारीमध्ये भारत दौ-यादरम्यान ढोकळ्यांचा स्वाद घेऊ शकणार नसल्याची जोरदार चर्चा सध्या मिडीयामध्ये सुरू आहे. ओबामांचे घशाचे इंफेक्शन सध्या सोशल मीडियावरही चांगलेच गाजत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा कोणत्या राजकारण्याने ओबामांच्या तब्येतीवर कशा पद्धतीने मत व्यक्त केले आहे...