पती-पत्नीला वाद करण्यासाठी फक्त करण लागते. वाद घालण्यासाठी एखादे कारण सापडले की झाले भांडन सुरू. तुला माझ्यापेक्षा WhatsApp महत्त्वाचे वाटते का? असा सवाल करत पत्नी पतीला चोप दिल्याचे प्रकार हल्ली घडायला लागले आहेत.
अशा पतीची सोश्ाल साईटवर चांगलीच उडवली जाते. आज आम्ही तुमच्यासाठी सोशल साईटवर शेअर झालेल्या काही कार्टून्सचे संकलन केले आहे. हे कार्टून्स पाहिल्यानंतर तुम्ही लोटपोट झाल्याशिवाय राहणार नाहीत.
पुढील स्लाईडवर पाहा पती-पत्नाची सोशल साईटवर शेअर झालेली चकमक...