आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

12 FUNNY PIX : मूड फ्रेश करण्यासाठी एकदा अवश्य करा CLICK...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज या विकेंडचा शनिवार आहे आणि उद्या रविवार तर मग उद्या येणाऱ्या दिवसाला आजपासूनच सेलिब्रेट करू, परंतु कोणतेही सेलिब्रेशन तेव्हाच मजेदार होऊ शकते जेव्हा असेल मूड कुल-कुल. मूड कुल करण्याचीही सर्व तयार आम्ही करून ठेवली असून गमतीशीर फोटोंचे कलेक्शन निश्चितच तुम्हाला खुश करेल. हे फोटो आम्हाला मिळाले आहेत फेसबुक क्रेझी युजर्सच्या वॉलवरून. असे फनी फोटो शेअर करून हे एकमेकांना एंटरटेन करत असतात. चला तर मग तुमचे स्वागत आहे, हे गमतीशीर कलेक्शन पाहण्यासाठी.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा खास फोटो...