आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY CLICKS: या फोटोंना जगभरातून मिळत आहेत प्रचंड LIKES

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एके काळी फोटोग्राफरला शोधून आणावे लागत असे. आज माहिती तंत्रज्ञानामुळे मोठा बदल झाला आहे. या बदलामुळे प्रत्‍येकाच्‍या हातामध्‍ये कॅमेरा दिसत आहे. आपण चांगले फोटोग्राफर आहोत असा प्रत्‍येकाचा समज झाला आहे. प्रत्‍येकाकडे स्‍मार्ट मोबाईल असल्‍यामुळे फोटो काढून सोशल साईटवर अपलोड करायचा आणि लाईक मिळवण्‍याचां छंद लागला आहे. आज तुमच्‍यासाठी आम्‍ही असे काही फोटो देत आहोत. या फोटोंनी सोशल साईटवर प्रचंड लाईक मिळवल्‍या आहेत. हे पाहिल्‍यांनतर तुम्‍हालाही फोटो लाईक करण्‍याचा मोह झाल्‍याशिवाय राहाणार नाही.
सर्व फोटो फेसबुक वॉलवरून साभार.
जगभर शेअर झालेले फोटो पाहाण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...