आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: भाऊ जरा जपून... डोक्याचा असाही वापर करता येतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हसणं,हसवणे हा एक वेगळाचं आनंद देऊन जातो.मात्र आपल्या अवती-भोवती काही व्यक्ति वेगळ्या प्रकारचे हेअर कटींग करतात.ती पाहून हसू आवरणे शक्यच नाही.येथे तुम्हाला अशीच हटके कटींग करणा-यांचे छायाचित्रे दाखवणार आहोत. कोणीतरी डोक्यावर विमानाप्रमाणे कटींग केली, तर कोणी उंदीर.

पुढील स्लाइड्सवर पाहा चित्र-विचित्र हेयर कटींग...