आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp Funny शेअरिंग: 'कल्‍पक मुनी' ला सापडला शेख चिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्‍या फांदीवर बसला तीच फांदी तोडणा-या शेख चिल्लीची गोष्‍ट तुम्‍हाला माहित असेल. या शेख चिल्लीची आठवण होण्‍याचे कारण म्‍हणजे सध्‍या सोशल साईटवर शेअर केली जाणारी जुगाड. असे जुगाड तयार करणारा एक शोधलात तर हाजार मिळतील इतके 'कल्‍पक मुनी' सध्‍या सोशल साईटवर विविध प्रकारचे क्रियशन करत असतात.
सध्‍या असाच एक शेख चिल्ली व्हॉट्सअपवर शेअर होत आहे. या शेख चिल्लीला प्रचंड लाईक्स मिळत आहेत. आज आम्‍ही तुमच्‍यासाठी विविध प्रकारचे जुगाड कसे केले जातात याविषयीची काही उदाहरण देणार आहोत. हे पाहिल्‍यांनतर तुम्‍ही हासून-हासून लोटपोट झाल्‍याशिवाय राहाणार नाहीत.
पुढील स्‍लाईडवर पाहा सोशल साईटवरचे जुगाड...