ट्रॅफिक जॅममध्ये तर प्रत्येकजण अडकलेलाच असतो. मात्र त्यावेळी त्याच्या फिलिंग्स गंमतीशीर असतात. विचार करा, जेव्हा तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडला भेटायला जायचे असते आणि ती तुमची आतूरतेने वाट पाहात असते अशा वेळी तुमच्या रस्त्यात म्हशींचा तांडाच आला आणि तुम्हाला रस्ताच काढता येत नाही अशा वेळी त्या म्हशींना जाऊ दिल्याशिवाय तुमच्याकडे पर्यायच उरत नाही. आणि दुसरीकडे तुमची गर्लफ्रेंड रागाने लालबूंद झालेली आहे. अशा वेळी तुम्ही तीथे पोहोचलात तर तुम्हाला चांगलाच प्रसाद मिळतो. अजून एक विचार करा की, तुम्हाला जोराने लागली XXXX आहे आणि सर्व टॉयलेट बंद आहेत अशा वेळी काय विचार मनात येत असतील....
अशाच प्रकारचे काही गंमतीदार फोटो आम्ही आणलेत खास तुमच्यासाठी...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर फोटो...