आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्‍हाला होत असेल बोअर तर अस काहीतरी WhatsApp वर करा शेअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माहागाईच्‍या काळात टाकाऊ पासून टिकाऊ तयार करण्‍यावर लोकांचा भर असतो. मात्र मुड फ्रेश करण्‍यासाठी किंवा बोअर होत असले तर अशा वेळी टाकाऊ पासून टिकावू तयार करायचे आणि आनंद मिळवायचा असे फक्‍त व्‍हर्चिवल जगातच घडत असते. आज आम्‍ही तुम्‍हाला टाकाऊ पासून आनंद कसा मिळवला जातो. याविषयीच्‍या WhatsApp शेअर झालेल्‍या काही इमेज देत आहोत. हे फोटो पाहिल्‍यानंतर तुम्‍हाला हसु अनावर झाल्‍याशिवाय राहणार नाही. अशाच आनंद देणा-या काही WhatsApp वर शेअर झालेल्‍या इमेज तुमच्‍यासाठी देत आहोत....
पुढील स्‍लाईडवर पाहा सेन्‍स ऑफ ह्यूमरचा अविष्कार...