आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: हा कॉमेडी \'शो\' चा परफॉर्मन्स नाही, मात्र गुदगुल्या झाल्याशिवाय राहाणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्‍येक वेळी हसण्‍यासाठी कॉमेडी शो चा परफॉर्मन्स पाहावा असा काही लिखीत नियम नाही. कॉमेडी शो करणारे तुम्‍हाला हसवण्‍यासाठी शो ची पूर्व तयारी करतात.
हा शो पाहिल्‍यानंतर तुम्‍हाला आनंद होईलच याची खात्री कोणालाही देता येणार नाही. मात्र आज आम्‍ही तुमच्‍यासाठी मुक्‍या प्रण्‍यांचे बोलके दृष्‍य घेऊन आलो आहोत. हे पाहिल्‍यांनतर तुम्‍हाला नक्कीच हासु आल्‍याशिवाय राहाणार नाही.
पुढील स्‍लाईडवर पाहा मुक्‍या प्राण्‍यांची...