आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Funny Pics Of Arvind Kejriwal And Rahul Gandhi

Social Sites : कुठे राहुल तर कुठे केजरीवालांवर सुरू आहे मजाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी सध्या सगळ्यांसाठी एक 'पहेली' बनले असल्याने त्यांच्या बद्दल सगळीकडे चर्चा होत आहे. कोणी सांगत आहे की ते इकडे आहेत तर कुणी ते तिकडे आहेत. एवढेच नव्हे तर काँग्रेसमधीलच काही नेते मंडळींनी राहूल यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एका मोठ्या आणि प्रसिद्ध राजघराण्यातील या राजपुत्राला राजकारणात रस आहे की नाही हेच कळत नाही असे म्हटले आहे. तर, दुसरीकडे दिल्ली दरबारी केजरीवाल आणि टीमच्या सदस्यांचा वेगळाच ड्रामा सुरू आहे.
राहूल गायब असल्याने भाजपाच्या नेत्यांना काँग्रेसला धारेवर धरण्यासाठी आयता विषय मिळाला आहे. एवढेच नव्हे तर नेहरूंनी 16 वर्ष सुभाष चंद्र बोस यांच्या परिवाराची जासूसी केल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. तर मग राजकारणात एवढ्या सगळ्या उलथापालथी होत असताना सोधल मीडिया कसा शांत बसणार नाही की, या सगळ्या घडामोडींवर सोशल मीडियावर कार्टून्स, जोक्सच्या माध्यमातून जोरदार हसी मजाक सुरू आहे.
पुढील स्लाइडवर क्लिल करून पाहा वरील परिस्थितीवर सध्या सोशल मीडियावर कशा पद्धतीने मजाक उडवली जात आहे....