आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: Social Sites वर केजरीवाल यांना कानपिचक्‍या आणि राजकीय नाट्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीत येत्या 7 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुका होत आहेत. आम आदमी पक्षाला दणका देण्यासाठी आणि केजरीवाल यांचे पाणीपत करण्‍यासाठी भाजप दमदार चेह-यांच्‍या शोधात आहे. किरण बेदी सारखे काही दमदार चेहरे भाजपला मिळाल्‍यामुळे 'आप'ची गोची होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
भाजपने केजरीवाल यांना टारगेट केलेले आहेच. मात्र सध्‍या सोशल मिडियाच्‍या रडारवर केजरीवाल आहेत. भाजप बरोबरच सोशल मिडिया कशा प्रकारे केजरीवाल यांना टारगेट करत आहे, हे दाखवण्‍यासाठी आज आम्‍ही तुम्‍हाला केजरीवाल संदर्भात सोशल साईटवर शेअर झालेले कार्टून्‍स देणार आहोत. केजरीवाल संदर्भात सोशलसाईटवर आलेल्‍या रियाक्‍शन तुम्‍ही पाहिल्‍यानंतर नक्कीच लोटपोट झाल्‍याशिवाय राहाणार नाहीत.
पुढील स्‍लाईडवर पाहा सोशल साईटवर केजरीवाल यांच्‍या काढलेल्‍या कानपिचक्या...