फेसबुक युजर्सने खूप डोके चालवले आणि या सोशल साईटवर एक ऑप्शन लाईकचेही बनवले. विचार करा, जर फेसबुकवर लाईकचा पर्याय नसता तर काय झाले असते. याच्याच साह्याने तर फेसबुक युजर्स
आपला दिवस काढतात आणि असे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे त्यांच्या पोस्टला भरपूर Likes मिळाव्यात. आम्ही फेसबुकच्या विश्वातील अशाच काही युजर्सच्या वॉलवरून काही निवडक फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो पाहून तुम्हालाही जाणवेल की Likes मिळवण्यासाठी हे काय-काय शक्कल लढवू शकतात....