आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Photos: कुणी बनवला jazz drum तर कुणी ड्रमची कुंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियाचा वाढता वापर आणि कल्पना शक्तीच्या जोरावर कोण कसे आणि कुठे डोकं लावेल आणि समोच्याला हसायला आणि चिचार करायला भाग पाडेल याचा काही नेम नाही. अशाच काही भन्नाट गोष्टींची जमावाजमव करून त्याचा वापर संगीत वाद्य म्हणून करण्याची ही कल्पना खरच भन्नाट आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा अशेच काही भन्नाट छायाचित्रे...