आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AMERICA आणि नमो-नमो : Social Media च्या क्रिएशनमध्येही मोदी....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये चोहीकडे नवरात्रीच्या गरब्यांची धूम सुरु आहे आणि अमेरिकेत भारताचे पंतप्रधान पोहचताच नमो-नमोच्या घोषणा सुरु झाल्या आहेत. त्यांचे चाहते त्यांची एक झलक मिळवण्यासाठी आतुर झाले आहेत आणि हात मिळवणारे स्वतःला धन्य समजत आहेत. विशेष म्हणजे मोदींचा अमेरिका दौरा आणखीनच चर्चेत आला आहे कारण भारताचा कट्टर शत्रू मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काश्मीर मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत (UN) पुन्हा मांडला आहे. इकडे भारतातील व्यंगचित्रकारही आपल्या कामामध्ये गुंतले असून त्यांनी त्यांच्या भावना व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडल्या आहेत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा सोशल साइट्सवर शेअर झालेले काही खास व्यंगचित्र....
(सर्व व्यंगचित्र सोशल साइट्सवरून साभार)