काँग्रेस अध्यक्षा
सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा आता हरियाणा आणि राजस्थानातील कंपन्या बंद करत असल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एक पत्रकाराशी गैरवर्तन केल्यामुळे रॉबर्ट वढेरा चर्चेत होते. वढेरा यांना हरियाणातील जमीन सौद्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात आल्यामुळे ते पत्रकारावर भडकले होते. या सर्व बातम्यांमुळे रॉबर्ट वढेरा सध्या सोशल साईट्सवरही चर्चेत आले असून काही युजर्स त्यांच्यावरील वेगवेगळ्या प्रकारचे फनी फोटो शेअर करत आहेत.
फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(सर्व फोटो साईट्सवरून साभार)