आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp युजर्सचे MIXED कलेक्शन, चोहीकडे आहे यांची बारीक नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आमिर खानचा PK रिलीज झाला आणि नेहमी मस्तीच्या मूडमध्ये राहणार्‍यांना मिळाली फुल एंटरटेनमेंटची संधी. एकीकडे या चित्रपटात आमिरने प्रेक्षकांना भरपूर हसवले तर दुसरीकडे व्हॉट्सअ‍ॅप युजर्सही आपला सेन्स ऑफ ह्यूमर दाखवण्यात मागे राहिले नाहीत. आम्हालाही त्यांच्या कलेक्शनमधून मसाला मिळालाच. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे चोहीकडे बारीक अलक्ष असते हे मात्र यावरून दिसून आले. प्रत्येक ठिकाणी करमणुकीसाठी यांना काही न काही तर मसाला नक्की मिळतो.
पुढे क्लिक करा आणि पाहा व्हॉट्सअ‍ॅप युजर्सने कोणकोणत्या प्रकारचे कलेक्शन एकमेकांना शेअर केले आहे....