आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज काही तूफानी करूया: WhatsAPP ग्रुपवर असा चालतो TIME PASS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाईमपास करण्‍यासाठी प्रत्‍येकदिवशी नविन कल्‍पना प्रत्‍येकाला आणि प्रत्‍येकाच्‍या मिंत्राना सुचत असतात. या नविन कल्‍पनाचा वापर करून WhatsAPP ग्रूपच्‍या मित्रांना खूश करण्‍यासाठी प्रत्‍येकजन प्रयत्‍न करत असतो.
हा टाईमपास करण्‍यासाठी मुद्दाम कामातून वेळ काढणारे अनेक मित्र असतात. ते आपल्‍या ग्रूपला काहीतरी नविन देण्‍याचा प्रयत्‍न करत असतात. आज आम्‍ही तुमच्‍यासाठी आणि तुमच्‍या मित्रांसाठी WhatsAPP ग्रूपवर शेअर झालेले FUNNY PIX देत आहेत. हे FUNNY PIX तुमच्‍या मित्रांना तुम्‍ही नक्कीच शेअर करू शकता.
पुढील स्‍लाईडवर पाहा सध्‍या काय चालू आहे WhatsAPP वर...