आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsAPP Funny: गर्लफ्रेंडचा राग जेव्हा अनावर होतो...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरे यार मी तर व्हॉट्सअ‍ॅपवर आज काहीच शेअर केले नसून व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिजिबलसुद्धा नाहीये. माझ्या ग्रुपमधील लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील. त्यांना असे वाटत असेल की, माझ्याकडे नेट पॅक टाकण्यासाठी पैसे नसतील. आजकाल व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या अनेक युजर्जच्या मनात असे Funny विचार येणे साहजिकच आहे, कारण यांचा संपूर्ण दिवस काहीतरी गमतीशीर गोष्टी शेअर करण्यात जातो. आम्ही अशाच काही व्हॉट्सअ‍ॅप युजर्जच्या गमतीशीर फोटोंचे केलेक्शन तुम्हाला हसवण्यासाठी केले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर होत असलेले काही गमतीशीर फोटो....