आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : जेव्हा दोन मित्रांनी एकमेकांच्या बहिणींना पटविले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन मुले दोन मुलींचा पाठलाग करीत होते,


मुलींनी राखी विकत घेऊन दोघांच्या हातावर एक एक राखी बांधली,


मुलांनी एकमेकांकडे हैराण होऊन बघितले,


त्यानंतर एक मुलगा म्हणाला, काही विशेष नाही यार... तू माझ्या बहिणीला पटवून घे, मी तुझ्या बहिणीला पटवितो.


प्रॉब्लेम सॉल्व्ह...