आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : पत्नीचा रोमांस बघून जेव्हा पती झाला बेहाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती- तू माझ्या कोणत्या गोष्टीने सगळ्यात जास्त इंम्प्रेस होते,


लाइफ स्टाईल, कार, बॅंक बॅलंस...


पत्नी- तुमच्या रोमांसने...


तुमच्या सारखा रोमांस साऱ्या कॉलनीत कुणालाही जमत नाही....