आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Mangalyaan Fun : सोशल साईट्सवर शेअर झाले असे गमतीशीर फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशी बातमी अली आहे की, मंगळ यानाने 65 कोटी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला. एकीकडे मंगळाचे इंजिन सुरु झाले आणि दुसरीकडे सोशल साईटवर मजा-मस्ती करणाऱ्या युजर्सच्या इंजिनलाही अशी पॉवर मिळाली की, या विषयावरही यांनी काही गमतीशीर फोटो शेअर केले आहेत. यांनी पाकिस्तानलाही या विषयामध्ये जोडले आहे, तर केजरीवाल यांना मंगळावर पोहचवले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि तुम्हीही पाहा कशाप्रकारे मंगळ मिशन गमतीशीर स्वरुपात अवतरले आहे...