आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp So Funny: बदलत्‍या काळातील फोटो असे केले जातात शेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदल हा निसर्गाचा नियम आहे. काळाच्‍या ओघात बदल होत असतात. जुन्‍या परंपरांचा त्‍याग करून लोक नविन फॅशनचे स्‍वागत करतात. तर काही लोकांना आपली जुनी संस्‍कृतीच योग्‍य वाटायला लागते.
फक्‍त राहाणीमानातच बदल झालेला नाही तर विविध ठिकाणी तुम्‍हाला बदल झाल्‍याचे पाहायला मिळेल. आज आम्‍ही तुम्‍हाला माहिती आणि तंत्रज्ञानाच्‍या युगात कशा पद्धतीने बदल झाले आहेत. याची माहिती या शेअर केलेल्‍या फोटोच्‍या माध्‍यमातून देणार आहोत. हे झालेले बदल वास्‍तव असले तरी या बदलातून तुम्‍ही कशा पद्धतीने आनंद शोधता याचे उदाहरण म्‍हणजे WhatsApp शेअर करण्‍यात आलेले काही फोटो. या फोटोमध्‍ये झालेल्‍या बदलाचा कशा पद्धतीने अर्थ लावला जातो व विनोद निर्माण केला जातो याचे हे एक उदाहरण. हे फोटो पाहिल्‍यांनतर तुम्‍ही नक्कीच हसून-हसून लोटपोट झाल्‍याशिवाय राहणार नाहीत.
पुढील स्‍लाईडवर पाहा WhatsApp वर शेअर झालेले काही हटके फोटो...