CARTOONS: आई, भिक्षा / CARTOONS: आई, भिक्षा नको फक्त मॅच पाहू द्या, वाचा भन्नाट विनोद

दिव्य मराठी वेब टीम

May 15,2015 12:24:00 PM IST
बातमी क्रिकेटची असो अथवा सरकारच्या कारभाराची कलाकार नेहमीच प्रत्येक विषयावर आपल्या क्रिएटीव्हीटीने उत्तर देतात. त्यांची ही क्रिएटीव्हीटी अगदी विनोदी पध्दतीने प्रत्येक विषयावर मार्मिक टीप्पणी करत असते. आम्ही असेच काही कार्टून्स कलेक्ट केले आहेत, जे आजच्या व्यवस्थेवर अगदी सडेतोड टिप्पणी करत आहेत ते ही विनोदी पध्दतीने
पुढील स्लाईडवर पाहा, इतर मजेदार कार्टून्स...
X
COMMENT