Home | Jokes | Badle Ki Aag | Latest marathi SMS Comedy Jokes Cartoons

सोशल मिडियातून Land Bill वर युजर्सचा हल्ला, वाचा Funny Jokes

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 10, 2015, 10:02 AM IST

एक आई आपल्या मुलासाठी आणि जावयासाठी किती कष्ट करत आहे. सोनियाजी चार दिवसांपासून पदयात्रेवर आहेत.

 • Latest marathi SMS Comedy Jokes Cartoons
  ट्विट करून लोक या मुद्याची उडवत आहेत खिल्ली...

  एक आई आपल्या मुलासाठी आणि जावयासाठी किती कष्ट करत आहे. सोनियाजी चार दिवसांपासून पदयात्रेवर आहेत.
  खुराफाती‏@srivastavanshu2

  जर पैशाप्रमाणे जमीनसुद्धा एकत्र करून ठेवता आली असती तर जगातील आठवा महाद्वीप रॉबर्ट वढेरा यांच्या नावे असता.
  ख़बरबाज़ी @khabarbaazi
  चूक काँग्रेसचीसुद्धा नाही. आयुष्यभर फुकट खाल्ले आता 'बील' पाहताच भडकले.
  ख़बरबाज़ी @khabarbaazi

  पुढील स्लाईड्सवर पाहा, आणखी काय-काय शेअर होत आहे सोशल मिडीयावर...

 • Latest marathi SMS Comedy Jokes Cartoons
 • Latest marathi SMS Comedy Jokes Cartoons
 • Latest marathi SMS Comedy Jokes Cartoons
 • Latest marathi SMS Comedy Jokes Cartoons

Trending