आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाने जेव्हा मुलीला इंग्रजीतून आपला प्रेम व्यक्त केला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा - आय फॉल इन लव्ह विद यू, द मिनिट आय सॉ यू. विल यू मॅरी मी?
मुलगी - काय भाऊ.. मराठीतून सांग की रे ?
मुलगा - ताई मला असे वाटते की आज कदाचित पाऊस होणार आहे .
आशुतोष अग्रवाल