आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: जाणून घ्या, राहुल गांधीनी सुट्यांत काय केले? आणि त्यासोबत बरेच काही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला माहित आहे का लग्नामध्ये काकूंकडून का दूरच रहायला हवे? याचे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तसेच डॉनला पकडणे आता सोपे झाले आहे, मात्र इतर काम अवघड होऊन बसले आहे. सोबतच याबद्दलही जाणून घ्या की, राहुल गांधी परतल्यामुळे सर्वात जास्त आनंद काँग्रेसला झाला आहे की, भाजपाला? सोशल साईटस वर काही मस्तीखोरांनी अशाप्रकारचे विविध क्रिएटीव्ह कार्टून पोस्ट केले आहेत. त्यापैकीच काही आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत...
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, सोशल नेटवर्कींगवर काय म्हणाले नेटीझन्स राहुल गांधीबद्दल...