WhatsApp Funny: वेगवेगळ्या / WhatsApp Funny: वेगवेगळ्या प्रकारचे जुगाड, पाहून तुमचे हसून हसून दात बाहेर येतील...

दिव्य मराठी वेब टीम

Jun 10,2015 10:00:00 AM IST
कोणी बुटांमध्ये भरून कोल्ड ड्रींक घेतले, तर कोणी हत्तींना पार्कींगमध्ये उभे केले. तर काही महाशयांनी चपात्यांवरच लाईफबॉयने हात धुतले का असे विचारले, तर काही महाशयांनी विना हँडलच्या नळाला सुरू करण्याची आयडीया सांगितली. पाहा धमाकेदार जोक्स... आणि हसा पोटभरून ...
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर मजेदार फोटोस...
X
COMMENT