आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY CARTOONS:हे पाहून तुम्ही हसू थांबवू शकणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्टूनिस्टच्या कलेला आणि त्याच्या इमॅजिनेशनला तोडच नसते. कार्टूनिस्ट थोड्या फार रेषांच्या साह्याने जगातील कोणत्याही घटनेवर विनोदी पध्दतीने भाष्य करू शकतात. त्यांची ही कला एवढी प्रभावी असते की, नकळत लोक तिच्या पाठीमागे वळतात. आज आम्ही असेच काही कार्टून्स आणले आहेत. या कार्टून्समध्ये एकही शब्द नाही, मात्र ते सर्व काही बोलून जातात आणि आपल्याला हसवतातसुध्दा...
चलातर मग पाहूयात या कार्टूनिस्टच्या मजेदार सफरीला...
टीप - सर्व कार्टून्स हे सोशल नेटवर्कींगवरून घेण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर CARTOONS ....