Funny: आणि सलमान त्या भारतीयांना पाकमधून परत आणतो, वाचा खळखळून हसवणारे JOKES
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
परिस्थिती कोणतीही असो, जोक्सच्या जागात वावरणारे मस्तकलंदर त्यातही आपली क्रिएटीव्हीटी दाखवूनच देतात. सध्याच्या परिस्थितीला पाहाता या क्रिएटीव्ह लोकांनी त्यांच्या डोक्यातून निघालेल्या विनोदी आयडीया अशा प्रकारे सोशल नेटवर्कींगवर शेअर केल्या आहेत.